Saniur Rahman Bangladeshi Infiltrator : हिंदु बनून महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा निघाला बांगलादेशी घुसखोर !

Saniur Rahman Bangladeshi Infiltrator : हिंदु बनून महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा निघाला बांगलादेशी घुसखोर !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चा फतवा काढणार्‍या इस्लामी संघटना आता आता या घुसखोर मुसलमानाच्या विरोधात फतवा काढणार का ? कि तो मुसलमान आहे; म्हणून हा अवमान सहन करणार ?

Saurabh Chicken Biryani : उत्तराखंडामध्ये ‘सौरभ चिकन बिर्याणी’ दुकान चालवणारा निघाला राशिद !

Saurabh Chicken Biryani : उत्तराखंडामध्ये ‘सौरभ चिकन बिर्याणी’ दुकान चालवणारा निघाला राशिद !

ॲपवर ‘सौरभ’ नाव असल्यामुळे हिंदु समाजातील लोकांची फसवणूक होत असून त्यांना ठाऊक नसतांना हलाल मांस खावे लागत आहे. असे करणे, हे त्यांच्या धार्मिक श्रद्धांच्या विरोधात आहे.

डेहराडून (उत्तराखंड) येथे मुसलमान तरुणाने हिंदु तरुणाला म्हशीचे मांस खाऊ घातले !

डेहराडून (उत्तराखंड) येथे मुसलमान तरुणाने हिंदु तरुणाला म्हशीचे मांस खाऊ घातले !

हिंदु संघटनेने मुसलमान तरुणाला चोपले !

Bangladeshi Woman Arrested : हरिद्वार (उत्तराखंड) येथे बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक

Bangladeshi Woman Arrested : हरिद्वार (उत्तराखंड) येथे बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक

वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार सालेहा वर्ष २०२३ मध्ये बांगलादेशामधून भारतात आली होती. तिला भारतात रहाण्यासाठी श्यामदास या तिच्या प्रियकराने साहाय्य केले.

Dehradun Love Jihad : उत्तराखंड – अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर

Dehradun Love Jihad : उत्तराखंड – अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर

देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये असे प्रकार घडणे हिंदूंना लज्जास्पद !

Heavy Rain : उत्तर भारतात अनेक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट !

Heavy Rain : उत्तर भारतात अनेक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट !

मध्यप्रदेशात १५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये २ दिवसांपासून गारपीट, पाऊस आणि वादळाचे सत्र चालू आहे. बिहार राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस होत आहे.

Dehradun Gang Rape : डेहराडूनमध्ये १४ वर्षांच्या हिंदु मुलीवर ३ अल्पवयीन मुसलमान मुलांकडून सामूहिक बलात्कार

Dehradun Gang Rape : डेहराडूनमध्ये १४ वर्षांच्या हिंदु मुलीवर ३ अल्पवयीन मुसलमान मुलांकडून सामूहिक बलात्कार

बलात्कार करू शकणार्‍यांना अल्पवयीन म्हणता येईल का ? अशांना अल्पवयीन म्हणून अल्प शिक्षा देऊन सोडू नये, तर अशांना प्रौढांप्रमाणे शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

रोगराईस कारणीभूत असलेल्या ‘कोलिफॉर्म’ जीवाणूंचे गंगानदीतील प्रमाण ३२ पट ! – CAG Report

रोगराईस कारणीभूत असलेल्या ‘कोलिफॉर्म’ जीवाणूंचे गंगानदीतील प्रमाण ३२ पट ! – CAG Report

समस्त मानव जातीला शुद्ध करून पापमुक्त करणार्‍या गंगा नदीलाच अशुद्ध करणारे महापापी होत. अशांचे पाप कधीही धुतले जाणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

Joshimath Namaz : जोशीमठ (उत्तरखंड) येथे बांधकाम चालू असलेल्या नगरपालिकेच्या सभागृहात नमाजपठण करण्यात आल्याने हिंदु संघटनांचे आंदोलन

Joshimath Namaz : जोशीमठ (उत्तरखंड) येथे बांधकाम चालू असलेल्या नगरपालिकेच्या सभागृहात नमाजपठण करण्यात आल्याने हिंदु संघटनांचे आंदोलन

भाजप सरकारच्या काळात सरकारी इमारतीत नमाजपठण करण्याचे मुसलमानांचे धाडस होतेच कसे ? असे घडत असतांना पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?

महाशिवरात्रीच्या दिवशी मुसलमान मुलांनी कावडधारकांवर शीतपेयाची रिकामी पाकिटे फेकली !

महाशिवरात्रीच्या दिवशी मुसलमान मुलांनी कावडधारकांवर शीतपेयाची रिकामी पाकिटे फेकली !

मुसलमानांच्या मुलांना हे मदरशांत शिकवले जाते कि घरातूनच हिंदुद्वेषाचे बाळकडू पाजले जाते, हे ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष सांगतील का ?