नेपाळ भारताच्या सीमेवर ३ सशस्त्र पोलीस चौक्या उभारणार

भारताच्या भूभागावर दावा केल्यानंतर आता नेपाळकडून भारताच्या सीमेवर झूलाघाट, लाली आणि पंचेश्‍वर या भागांत सशस्त्र पोलीसदलाच्या ३ चौक्या उभारण्यात येणार आहेत. नेपाळने गेल्या आठवड्यात चांगरू येथे २५ पोलिसांना पाठवून आउटपोस्ट सिद्ध केले होते.