शिमला/डेहराडून/लक्ष्मणपुरी/भोपाळ – उत्तर भारतातील अनेक राज्यांत १९ अथवा २० मार्चला जोरदार पाऊस झाला. राजस्थान राज्य यात आघाडीवर असून राज्यातील १७ हून अधिक शहरांमध्ये वादळी वार्यासह पाऊस पडला. राज्यात काही ठिकाणी १९ मार्चच्या सायंकाळी गारपीट झाल्याने पारा ११ अंशांपर्यंत खाली घसरला. उत्तराखंडमधील यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारही धामांमध्ये चार दिवसांपासून बर्फवृष्टी चालू आहे.
मध्यप्रदेशात १५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये २ दिवसांपासून गारपीट, पाऊस आणि वादळाचे सत्र चालू आहे. बिहार राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस होत आहे.

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !