शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केल्यावर केला बलात्कार

देहराडून (उत्तराखंड) – येथे एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तीन अल्पवयीन मुसलमान मुलांनी शीतपेयामध्ये अमली पदार्थ देऊन सामूहिक बलात्कार केला. त्यांनी पीडित मुलीला जंगलात नेऊन हे कृत्य केले. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली.
Dehradun (Uttarakhand):
14-year-old Hindu girl sexually assaulted after she was rendered unconscious by spiking her soft drink with a sedative. – 3 Muslim minors arrestedCan those capable of committing such an act really be called "minors"?
Instead of giving them light… pic.twitter.com/e7wrbAPYs4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 15, 2026
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार १२ मार्च या दिवशी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी धुण्यासाठी आलेले कपडे देण्यासाठी घराबाहेर पडली होती. याच वेळी एका ओळखीच्या मुसलमान मुलाने तिला दूरभाष करून हरिद्वार बायपासजवळील एका शाळेजवळ बोलावले. ती तिथे पोचली असता तिथे आधीच इतर २ मुसलमान मुले उपस्थित होती. तिघांनी तिला फूस लावून जवळच्या जंगलात नेले. तिथे त्यांनी शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला पाजले. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. १३ मार्चला सकाळी आरोपींनी मुलीला एका ई-रिक्शातून तिच्या घराबाहेर बेशुद्धावस्थेत सोडले आणि तिथून पळ काढला. शुद्धीवर आल्यानंतर मुलीने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोचले आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी त्यांनी निदर्शने केली.
संपादकीय भूमिकाबलात्कार करू शकणार्यांना अल्पवयीन म्हणता येईल का ? अशांना अल्पवयीन म्हणून अल्प शिक्षा देऊन सोडू नये, तर अशांना प्रौढांप्रमाणे शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !