हिंदूंना ‘हलाल’ (इस्लामी नियमाने पशूहत्या करून बनवलेले) मांस खावे लागत असल्यामुळे संताप

डेहराडून (उत्तराखंड) – राज्यात पुन्हा एकदा दुकानाच्या नावावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. रुद्रपूर येथील एका युवकाने झोमॅटो ॲपद्वारे ‘सौरभ चिकन बिर्याणी’ या नावाच्या दुकानातून बिर्याणी मागवली. ऑर्डर दिल्यानंतर युवकाला संशय आला. त्यामुळे त्याने चौकशी केली. ॲपवर ‘सौरभ चिकन बिर्याणी’ नावाने दिसणारे दुकान प्रत्यक्षात राशिद नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे समोर आले. ही माहिती समोर आल्यानंतर स्थानिक हिंदु संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले आणि आक्षेप घेतला. नंतर हिंदु संघटनांशी संबंधित लोकांनी भाजपचे आमदार शिव अरोरा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.
🚨 Halal by Deception: The Hidden Truth Behind Fake Hindu Shop Names
Rudrapur, Uttarakhand: A shop operating as ‘Saurabh Chicken Biryani’ was found to be run by a man named Rashid.
The revelation gave birth to an Outrage as Hindus were deceptively served ‘Halal’ meat.… pic.twitter.com/QmfXgRuqf4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 17, 2026
१. बिर्याणी मागवणार्या युवकाने ‘सौरभ चिकन बिर्याणी’ या दुकानाचा पत्ता शोधला. त्याच्या लक्षात आले की, त्रिशूल चौक परिसरात एकाही हिंदूचे दुकान नाही.
२. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांना बोलावले. त्यानंतर तो काही युवकांसह त्रिशूल चौक येथे गेला आणि झोमॅटो डिलिव्हरी करणार्या व्यक्तीची वाट पाहू लागला. डिलिव्हरी करणारा कर्मचारी बिर्याणी घेण्यासाठी दुकानात पोचताच युवकांनी विरोध केला.
३. हे दुकान राशिद नावाची व्यक्ती चालवत आहे. युवकांचा आरोप होता की, दुकानदाराने झोमॅटोवर ‘सौरभ’ या नावाने नोंदणी करून लोकांची दिशाभूल केली आहे.
४. ॲपवर ‘सौरभ’ नाव असल्यामुळे हिंदु समाजातील लोकांची फसवणूक होत असून त्यांना ठाऊक नसतांना हलाल मांस खावे लागत आहे. असे करणे, हे त्यांच्या धार्मिक श्रद्धांच्या विरोधात आहे.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक