हिंदु संघटनेने मुसलमान तरुणाला चोपले !

डेहराडून (उत्तराखंड) – येथे एका मुसलमान तरुणाने हिंदु तरुणाला म्हशीचे मांस खायला घातल्यावरून या मुसलमान तरुणाला काली सेनेचे प्रदेशाध्यक्ष भूपेश जोशी मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या व्हिडिओवरून मुसलमानांकडून टीका केली जात आहे.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati