आगरतळा (त्रिपुरा) येथील खासगी रुग्‍णालयाने बांगलादेशी रुग्‍णांवर उपचार करण्‍यास दिला नकार

भारत सरकारने आता पाकिस्‍तानप्रमाणेच बांगलादेशासमवेतचे सर्व संबंध तोडून त्‍याच्‍यावर दबाव निर्माण करून हिंदूंचे रक्षण करण्‍यासाठी पाऊल उचलावे !

Rohingya Infiltrators Arrested : भारतात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या ६२३ रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना अटक !

६२३ घुसखोरांपैकी ५२ रोहिंग्या आणि ५७१ बांगलादेशी आहेत. सीमा सुरक्षा दलाने या घुसखोरांकडून ८७ कोटी रुपयांचे अमली पदार्थही जप्त केले आहेत.

Tripura Police On Durga Puja : दुर्गापूजेच्‍या काळात भोंगे आणि फटाके यांचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असल्‍यास कारवाई करणार !

त्रिपुरामध्‍ये अन्‍य धर्मियांच्‍या सणांच्‍या वेळी असे आदेश कधी दिले जातात का ? ध्‍वनीप्रदूषण करू नये, हे योग्‍य असेल, तरी यात भेदभाव करू नये, असेच हिंदूंना वाटते !

Tripura Muslim Violence : देणगी मागितल्‍यावरून मुसलमानांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड !

क्षुल्लक कारणावरून कायदा आणि सुव्‍यवस्‍था हातात घेऊन मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण करून त्‍यांच्‍या मालमत्तेची हानी करायला त्रिपुरा भारतात आहे कि बांगलादेशात ?

Yogi Adityanath In Tripura : भारताला श्रीकृष्‍णाच्‍या ‘मुरली’ची नाही, तर ‘सुदर्शन चक्रा’चीही आवश्‍यकता !

उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांचे विधान

Tripura Violence : त्रिपुरामध्‍ये श्री कालीमातेच्‍या मंदिरातील मूर्तीच्‍या तोडफोडीनंतर हिंसाचार

हिंदूबहुल देशात हिंदूंच्‍या मंदिरांवर, देवतांच्‍या मूर्तीवर आक्रमणे होतात, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद ! मंदिरांचे रक्षण करू न शकणार्‍या हिंदूंचे देवतांनी तरी का रक्षण करावे ?

Tripura HIV Case : त्रिपुरात ८०० हून अधिक विद्यार्थी ‘एच्आयव्ही’ बाधित !

अमली पदार्थांच्या इंजेक्शनच्या वापराचा परिणाम !

Akbar Seeta Official Suspended : ‘अकबर-सीता’ असे सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ठेवणारा वन विभागाचा अधिकारी निलंबित !

त्रिपुराच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असतांना अगरवाल यांनी वरीलप्रकारे सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ठेवल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्यावरून राज्यशासनाने कारवाई केली.

Tripura Saraswati Idol : त्रिपुरातील सरकारी कला महाविद्यालयात श्री सरस्वतीदेवीचा अवमान !

त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार असतांना सरकारी महाविद्यालयात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

Tripura Infiltration : त्रिपुरात वर्षभरात भारत-बांगलादेश सीमेवरून ७१६ घुसखोरांना अटक ! – सीमा सुरक्षा दल

यामध्ये ११२ रोहिंग्या मुसलमान आणि ३१९ बांगलादेशी घुसखोरांचा समावेश आहे.