
आगरतळा (त्रिपुरा) – सीमा सुरक्षादलाने वर्ष २०२४ मध्ये ६२३ रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना भारतात घुसण्याचा प्रयत्न करतांना अटक केली. सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक पीयूष पुरुषोत्तम दास यांनी नुकतीच त्रिपुराचे खासदार कीर्ती देब बर्मा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. ६२३ घुसखोरांपैकी ५२ रोहिंग्या आणि ५७१ बांगलादेशी आहेत. सीमा सुरक्षा दलाने या घुसखोरांकडून ८७ कोटी रुपयांचे अमली पदार्थही जप्त केले आहेत.
त्रिपुरा-बांगलादेश सीमेवर गस्त वाढवली असून राज्य पोलिसांनाही सहकार्य करत असल्याचे सीमा सुरक्षादलाने म्हटले आहे. त्रिपुरा पोलिसांनी वर्ष २०२४ मध्ये ५० रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना आगरतळा रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाघुसखोरांचे घुसखोरी करण्याचे धाडस होणार नाही, असाच वचक सरकारने निर्माण केला पाहिजे ! |
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक