१५ नोव्हेंबर या दिवशी वाळकेश्वर (मुंबई) येथे बाणगंगेची भव्य महाआरती !
प्रतिवर्षी मुंबईसह उपनगरांतील सहस्रावधी भाविक या सोहळ्याला उपस्थित रहातात. या वेळी प्रभु श्रीरामाने निर्माण केलेल्या बाणगंगेचे विधीवत् पूजन करून गंगेची महाआरती केली जाणार आहे.
प्रतिवर्षी मुंबईसह उपनगरांतील सहस्रावधी भाविक या सोहळ्याला उपस्थित रहातात. या वेळी प्रभु श्रीरामाने निर्माण केलेल्या बाणगंगेचे विधीवत् पूजन करून गंगेची महाआरती केली जाणार आहे.
प्रत्येक फेरीवाल्याकडे परवाना हवा, हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पालिका प्रशासनाच्या ते का लक्षात येत नाही ?
निवडणुकीच्या काळात नेत्यांचे हेलिकॉप्टर किंवा त्यांचे कार्यालय पडताळल्याची असंख्य उदाहरणे आहेत; परंतु संबंधित नेत्यांनी थयथयाट केला नाही. मग उद्धव ठाकरे असे नाटक का करतात?
महाविकास आघाडीचे सावंतवाडी, कुडाळ-मालवण आणि कणकवली मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सावंतवाडी, मालवण आणि कणकवली येथे जाहीर सभा झाल्या.
जिथे पोलिसांवरच आक्रमण होत, तिथे सामान्यांची सुरक्षा कोण करणार ? पोलिसांवर होणारे आक्रमण खरेतर पोलीस प्रशासनालाच लज्जास्पद !
मुंबईतून नव्हे, तर संपूर्ण देशातून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया या आकडेवारीवरून तात्काळ युद्धपातळीवर करण्याची आवश्यकता आहे, असेच लक्षात येते !
एखादा अधिकारी ‘आरोपी आहे म्हणून एखाद्याचे घर चुकीच्या पद्धतीने पाडत असेल’, तर ते चुकीचे आहे. अधिकार्याने कायदा हातात घेतला, तर तो बेकायदेशीर असल्याने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशी धमकी का द्यावी लागते ? सरकारने बांगलादेशावर दबाव निर्माण करून ही आक्रमणे थांबवून हिंदूंचे रक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते !
मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे असे करण्याचे धाडसच कसे होते ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! धर्मांध मुसलमानांकडून असे कृत्य करेपर्यंत तेथील हिंदू झोपले होते का ?
काही दिवसांपूर्वी अभिनेते शाहरूख खान याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून संशयित आरोपीला अटक केली आहे.