संभाजी बिग्रेडचा माजी जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर २ वर्षांसाठी ४ जिल्ह्यातून हद्दपार !
शासकीय कर्मचार्यांकडे खंडणी मागणारा संभाजी ब्रिगेडचा माजी जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (तालुका -वाळवा) याला २ वर्षांसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या ४ जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले आहे.