
नवी मुंबई – नवी मुंबईमध्ये भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देण्यात आला. नवीन गवते, दीपा गवते आणि अपर्णा गवते अशी या नगरसेवकांची नावे आहेत. दिघा येथील हे नगरसेवक आहेत.
सौजन्य : TV9 Marathi
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !