हर्ष हत्याकांडातील आरोपीला कारावासात विशेष सुविधा !

आरोपी कारागृहात भ्रमणभाषवर बोलत असल्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर आता कारागृह प्रशासन ‘आरोपीकडे कारागृहात भ्रमणभाष कसा आला ?’ याचा शोध घेत आहे !

कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमृत पॉल यांना अटक

मोठे अधिकारीच जर भ्रष्टाचारी असतील, तर कनिष्ठ अधिकारी आणि पोलीस शिपाई भ्रष्टाचार करत असतील, तर यात आश्‍चर्य ते काय ? या प्रकरणात पॉल यांच्या मागे कोणते राजकारणी आहेत, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !

भटकळ नगरपरिषदेच्या इमारतीवरील उर्दू भाषेतील फलक अंततः हटवला !

भटकळ येथील नगरपरिषदेच्या इमारतीवर उर्दू भाषेतील आलेला फलक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंततः हटवण्यात आला.

स्वतःचे कपडे फाडून अन्य धर्मियांवर मारहाणीचा आरोप केल्याची मदरशातील मुसलमान मुलाची स्वीकृती

अन्य धर्मियांवर आरोप करण्याची ही शिकवण या मुलांना मदरशांतून मिळते का ? याची चौकशी झाली पाहिजे !

कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ कर्नाटकातील हिंदूंचे आंदोलन

कन्हैयालाल तेली यांच्या मुलाने नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमावर  पोस्ट प्रसारित केल्यानंतर जिहादी आतंकवाद्यांनी कन्हैयालाल यांची हत्या केली. या हत्येनंतर देशाच्या विविध भागात कन्हैयालाल यांच्या समर्थनार्थ हिंदूंनी मोर्चे काढले.

भटकळ नगरपालिका मंडळाच्या कार्यालयावर उर्दू भाषेतील फलक

पालिका महामंडळाने राष्ट्रभाषा हिंदीतून फलक का लावले नाहीत ? त्यापेक्षा उर्दू भाषा त्यांना जवळची वाटली का ? यातून कर्नाटक पालिका महामंडळाची प्रवृत्ती दिसून येते !

बेंगळुरू येथे हिंदु संघटनांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्रालयाला जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून निवेदन  

केंद्र सरकारने राजस्थानच्या हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले राजस्थान सरकार विसर्जित करावे.

अटक करतांना पोलीस आरोपीला हातकडी घालू शकत नाहीत ! – कर्नाटक उच्च न्यायालय

या वेळी न्यायालयाने आरोपीला हातकडी घालून सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याच्या प्रकरणी आरोपीला दोन लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेशही दिला.

कर्नाटक सरकार ‘काशी यात्रा’ करू इच्छिणार्‍यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपये देणार !

कर्नाटकच्या भाजप शासनाचे अभिनंदन ! अशा योजना अन्य भाजपशासित राज्यांनीही राबवाव्यात, असेच हिंदूंना वाटते !

दोषींची हत्या करून त्यांना धडा शिकवा ! – कर्नाटकचे माजी मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा

राजस्थानमधील कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण
अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचे आवाहन न करता कायदेशीररित्या तात्काळ कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते !