राजस्थानमधील कन्हैय्यालाल यांच्या हत्येचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – कन्हैय्यालाल यांची हत्या करणार्यांची हत्या केली पाहिजे किंवा त्यांना योग्य शिक्षा देत धडा शिकवला पाहिजे, असे विधान कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते के.एस्. ईश्वरप्पा यांनी केले.
“In a democracy, these murderers should be taught a lesson either through murder or the right punishment for them,” he said. #UdaipurMurder https://t.co/zQX751bojd
— IndiaToday (@IndiaToday) June 29, 2022
दोन्ही जिहाद्यांनी हत्येनंतर प्रसारित केलेल्या व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदी यांनाही धडा शिकवण्याची धमकी दिली आहे. त्यावर ईश्वरप्पा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासंबंधी वक्तव्य केल्यानंतरही ती व्यक्ती अद्याप देशात आहे, हे कोणताही राष्ट्रभक्त खपवून घेणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘देशात शांतता रहावी’, असे म्हणतील; पण याचा अर्थ ‘हत्या करणार्यांचे संरक्षण करा’, असा होत नाही.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे कायदा हातात घेण्याचे आवाहन न करता कायदेशीररित्या तात्काळ कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते ! |
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi