कैमूर (बिहार) येथील मुंडेश्वरी देवीच्या मंदिरात दिला जातो रक्तहीन बळी !
मुंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी बोकडाचा रक्तहिनबळी दिला जातो. म्हणजे बोकडाला ठार न मारता बळीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
मुंडेश्वरी देवीच्या मंदिरात नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी बोकडाचा रक्तहिनबळी दिला जातो. म्हणजे बोकडाला ठार न मारता बळीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
मजार निर्माण करेपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांचीही चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे !
मंदिरात चपला घालून जाऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा प्रकारची कृती केल्याच्या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
देशद्रोह्यांचे अशा प्रकारे समर्थन करणार्यांवरही गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
हिंदूंच्या मिरवणुकांवर मशिदीवरून होणारी दगडफेक कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
एकीकडे बिहारमध्ये मंदिरांना ४ टक्के कर भरण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुजार्यांकडे दुर्लक्ष करून नमाज शिकवणार्यांना १५ सहस्र आणि अजान देणार्यांना १० सहस्र प्रतिमाह वेतन लागू करण्यात आले आहे !
पाटलीपुत्र येथे गंगानदीमध्ये २ नौकांमध्ये झालेल्या टक्करीमुळे त्या नौका उलटल्या. यामुळे नौकेतील जवळपास ५० जण पाण्यात पडले.
हिंदूंवरील आघातांच्या पार्श्वभूमीवर ‘पी.एफ्.आय.’वरील बंदीसाठी आंदोलन करणे, हलाल अर्थव्यवस्थेविषयी जनजागृती करणे, तसेच भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंना संघटित करण्यासाठी नियमित बैठका आयोजित करणे, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.
सध्या प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे आणि तिला शिक्षकही अपवाद नाहीत. आपण तणावमुक्तीसाठी करत असलेले उपाय तात्कालिक असतात. त्यामुळे नेहमी आनंदी रहाण्यासाठी साधना करणे, हाच सर्वाेत्तम उपाय आहे.