दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू  

प्रथम त्याच्या डोळ्यांवर परिणाम होऊन त्यांना दिसणे बंद झाले. नंतर त्यातील तिघांचा मृत्यू झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे. 

बिहारमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्या घरांवर सीबीआयच्या धाडी

राष्टीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) या पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर धाडी घातल्या.

गया येथील विष्णुपद मंदिरात बिहारमधील मुसलमान मंत्र्याचा प्रवेश !

असे जर कुठल्या हिंदूने अन्य पंथियांच्या श्रद्धस्थानांशी संबंधित वर्जित स्थळी प्रवेश केला असता, तर एव्हना पुरोगाम्यांची ‘त्या हिंदूचे दंगल भडकावण्याचे षड्यंत्र होते’, असा आरोप करण्यापर्यंत मजल केली असती ! आता मात्र त्यांना सर्वधर्मसमभाव आठवेल !

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बनवून देत आहे आधार कार्ड !

राष्ट्रघातकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकार बंदी कधी घालणार ?, असा प्रश्‍न हिंदूंकडून सातत्याने विचारला जात आहे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !

‘गेस्ट हाऊस’मधील बनावट पोलीस ठाण्याच्या माध्यमातून खंडणी वसुली !

बिहारमधील बांका जिल्ह्यात ‘अनुराग गेस्ट हाऊस’मध्ये बनावट पोलीस ठाणे चालवण्यात येत होते. येथे काही जणांना पोलीस म्हणून ५०० रुपयांच्या रोजंदारीवर कामावर ठेवण्यात आले होते. पोलीस प्रमुख ते उपअधीक्षक पदापर्यंतच्या नियुक्त्या येथे करण्यात आल्या होत्या.

पाटलीपुत्र येथे विद्यार्थ्याने विद्यार्थिनीवर गोळी झाडली : मुलीची प्रकृती गंभीर

समाजाची नैतिकता रसातळाला गेल्याचे हे द्योतक आहे. युवा पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी धोरणात्मक पावले न उचलणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी हे लज्जास्पद !

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये गेल्या ९ मासांत बनावट दारू प्राशन केल्यामुळे ६० जणांचा मृत्यू !

यातून केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्यांची प्रभावी कार्यवाही होणे अपेक्षित आहे, हे स्पष्ट होते. राजसत्ता आणि समाजमन या दोघांचे अध्यात्मीकरण करणे हेसुद्धा किती आवश्यक आहे, हेही यातून लक्षात येते !

मुझफ्फरपूर (बिहार) येथील गावामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा फडकावला !

पोलिसांकडून गुन्हा नोंद
आरोपीचे नाव घोषित करण्यास नकार

नालंदा (बिहार) येथील सरकारी शाळेत एस्.डी.पी.आय. चा फडकावण्यात आला ध्वज !

शाळांना आधी रविवारच्या ऐवजी शुक्रवारी सुटी देणे आणि आता आतंकवादी संघटनेचा ध्वज फडकावणे, यातून हे षड्यंत्र भारताला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, हे स्पष्ट होते !

बिहारमध्ये राम जानकी मंदिराच्या पुजार्‍याचा शिरच्छेद !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात संत-महंत, पुजारी यांच्या हत्या होणे, हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !