Home Page

Subscribe today for print copy for other publications

शारदीय नवरात्र : देवीमाहात्म्य, शक्तीपीठ दर्शन आणि अध्यात्मशास्त्र

२१ ते २९ सप्टेंबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव होत आहे. या निमित्त शारदीय नवरात्र : देवीमाहात्म्य, शक्तीपीठ दर्शन आणि अध्यात्मशास्त्र हे विशेष सदर आरंभ करत आहोत. नवरात्रीच्या काळात प्रतिदिन भारतातील विविध प्रसिद्ध अन् प्राचीन देवी मंदिरांचा इतिहास, त्यांचे महत्त्व, छायाचित्रे, तसेच नवरात्रोत्सवामागील अध्यात्मशास्त्र इत्यादी माहिती या सदरातून आपण जाणून घेणार आहोत. या माध्यमातून वाचकांची देवीप्रती भक्ती वाढावी, अशी जगज्जननी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा »