फलक प्रसिद्धीकरता
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक केली आहे. रितम याने बनावट व्हिडिओ शेअर करतांना भाजपच्या नेत्यांना कारागृहात पाठवण्याची धमकीही दिली होती.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/hindi/97542.html