वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील आर्कान्सा चर्चमधील एका १५ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी २६ वर्षीय रेगन ग्रे या शिक्षिकेला अटक करण्यात आली. तिला न्यायालयाने जामीन संमत केला आहे. ही शिक्षिका वर्ष २०२० पासून ‘लिटल रॉक इमॅन्युएल बॅप्टिस्ट चर्च’मध्ये शिक्षिका म्हणून स्वयंसेवा करत असतांना या मुलाशी गैरवर्तन केल्याचे स्पष्ट झाले होते.
15-year-old boy sexually abused in a church by a teacher in America
Such incidents beg the question as to why the church doesn't make a strong effort to prevent children from being sexually abused on their premises ?#abusedhard #America #Churches pic.twitter.com/WoXrwZQmcH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2024
१. मुलाच्या पालकांनी त्याच्या भ्रमणभाषवर या शिक्षिकेचे असंख्य संदेश पाहून चर्चच्या पाद्रीकडे तक्रार केली होती. चौकशीमध्ये या शिक्षिकेने या मुलाला नग्न छायाचित्रे पाठवल्याचे उघड झाले. या नंतर या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले.
२. एका चर्चच्या नेत्याने ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ला सांगितले की, या शिक्षिकेने वर्ष २०२३ मध्ये चौकशीमध्ये मान्य केले होते की, तिचे या मुलाशी लैंगिक संबंध होते.
संपादकीय भूमिकाचर्चमधील मुले लैंगिक शोषणाचे बळी पडत असतात, हे रोखण्यासाठी चर्चसंस्था कठोर प्रयत्न का करत नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो ! |