ओवैसींचा खोटारडेपणा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

देशात मुसलमान सर्वाधिक गर्भनिरोधकाचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येत घट होत आहे, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि भाग्यनगर येथील उमेदवार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/789040.html