परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील मगच्या स्टीलच्या झाकणावर पडलेला सूर्यप्रकाश मोरपिसाच्या आकाराप्रमाणे परावर्तित होणे आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘१६.१२.२०२० या दिवशी सकाळी ७.३० ते ७.४० या कालावधीत परात्पर गुरु डॉ.आठवले यांच्या खोलीतील देवघरात असलेल्या चिनी मातीच्या ‘मग’ (Cup) वरच्या स्टीलच्या झाकणावर सूर्यप्रकाश पडला. तेथून तो सूर्यप्रकाश देवघराच्या मागच्या बाजूच्या लाकडी पार्श्वभूमीवर परावर्तित होऊन मोरपिसाच्या आकाराप्रमाणे दिसला. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे. १. सध्या चालू असलेल्या घोर कलियुगातील आपत्काळापासून विश्वातील समस्त साधकांचे रक्षण करण्यासाठी परात्पर … Read more

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वागतकक्षामध्ये लावलेल्या कोटा लादीवर पडलेले प्रतिबिंब अधिक सुंदर दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या येथील आश्रमाकडे पुष्कळ प्रमाणात दैवी चैतन्य आकृष्ट झाल्यामुळे आश्रमाची शुद्धी होऊन आश्रमातील लाद्या आणि काचा यांच्यामध्ये आप अन् तेज तत्त्वात्मक चैतन्यलहरी पुष्कळ प्रमाणात वाढलेल्या आहेत.

डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्तीची आध्यात्मिक स्थिती ओळखण्याचा सूक्ष्मातील प्रयोग आणि त्यातून लक्षात घ्यायची सूत्रे

अध्यात्म हे अनुभूतींचे शास्त्र असल्याने आपणही डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्तीची स्थिती कळण्याच्या संदर्भात अनुभूती घेऊ शकता. त्यासाठी सूक्ष्मातील पुढील प्रयोग करावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आणि श्री दुर्गादेवीचे चित्र यांच्या संदर्भात त्यांना आलेल्या अनुभूती

प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात आध्यात्मिक स्तरावरील पालटांमुळे पंचतत्त्वे आणि प्रीती यांच्या स्तरांवर काय अनुभूती येते, याचा मी अभ्यास केला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या आसमंतात ढगांच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिसलेले श्री गणेशाचे सुंदर रूप !

ढगांमध्ये श्री गणेशाचे दर्शन श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना घडणे, हा सनातनच्या साधकांना मोठा आशीर्वाद आहे.

व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांच्या दृष्टीकोनांतून देवघरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची संख्या अन् त्यांची मांडणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराच्या दोन मांडणींच्या छायाचित्रांची ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे …

निसर्गातील विविध वैशिष्ट्यपूर्ण पालट टिपून साधकांना सृष्टीसौंदर्याचा अनुभव घेण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यास सांगत नाहीत, तर त्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा सांगून निसर्गातील अध्यात्म अनुभवण्यास शिकवतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या गालावर भारताच्या नकाशाप्रमाणे आकार दिसून येणे, याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आध्यात्मिक स्तरावर जाणवलेली सूत्रे !

आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहा ! ….बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून आपण वंचित राहू.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या एका हाताची बोटे पाण्यात बुडवल्यावर त्यात विविध रंगांची निर्मिती होणे आणि त्याचे आध्यात्मिक विश्लेषण !

हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंतच्या सर्वच बोटांत पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे असतात. पाण्यात बोटे बुडवणार्‍या व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे रंग निरनिराळा दिसतो.