भारतात मुसलमान नाही, हिंदू असुरक्षित !

फलक प्रसिद्धीकरता

मुंबईत पैशांवरून झालेल्या किरकोळ वादावरून मुसलमानांनी अक्षय नार्वेकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली, तर त्याचा मित्र आकाश साबळे गंभीररित्या घायाळ झाला. अक्षय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातील शिपाई होता.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/789365.html