वेदांमधील मातृत्वभाव !
‘वेदांमध्ये आई आणि तिचे मूल यांच्यामधील नातेसंबंधाचे वर्णन अनेक पैलूंनी केले आहे. केवळ बाळंतपणानंतरच मातृत्व येते, असे नाही, तर दुर्बलांना प्रेमाने आधार देणारी आणि त्यांचे पालनपोषण करणारी प्रत्येक व्यक्ती ही आईच्याच भूमिकेत असते;