Allahabad High Court : अविवाहित मुलीला पोसण्याचे दायित्व वडिलांचे ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
नोकरी किंवा अन्य मालमत्ता यांद्वारे स्वत:चे पोट भरू न शकणार्या अविवाहित मुलीला पोसण्याचे दायित्व वडिलांचेच असते.
नोकरी किंवा अन्य मालमत्ता यांद्वारे स्वत:चे पोट भरू न शकणार्या अविवाहित मुलीला पोसण्याचे दायित्व वडिलांचेच असते.
महाराष्ट्रातून तरुणी बेपत्ता होण्याचे सत्र चालूच !
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे या योजनेला स्थगिती देता येणार नाही, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने या योजनेच्या स्थगितीची याचिका फेटाळून लावली !
गर्भवतींकडून ‘रँप वॉक’ किंवा बेबी बंप (गर्भ) दाखवत एकप्रकारचा दिखाऊपणा किंवा थिल्लरपणा, तसेच पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केले जाणे याला संस्कृतीची झालेली अधोगती कारणीभूत !
अशांना नुसतेच निलंबित करू नये, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली पाहिजे !
हिंदु महिलांच्या रक्षणासाठी हुब्बळ्ळीसह राज्यातील ४ ठिकाणी श्रीराम सेनेने चालू केलेला हेल्पलाईन क्रमांक परिणामकारक रीतीने कार्य करत आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षा पूर्ण झाल्यावर बांगलादेशात पाठवले जाणार ! बांगलादेशींना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या स्तरावर जोरकसपणे प्रयत्न होतांना दिसत नाहीत, हे लज्जास्पद आहे !
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येच महिला असुरक्षित आहेत, यावरून महिलांना कधीतरी पोलिसांचा आधार वाटेल का ? आणि महिला कधीतरी सुरक्षित होतील का ?
महिला सन्मान योजना-शहरी वाहतुकीत महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक योजना- ६५ ते ७५ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना शहरी वाहतूक प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत.
योजनेत अधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत.