हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल !
वैदिक काळातील ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ५६) (अर्थ : जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.), हा श्लोक अनेक ठिकाणी म्हटला जातो. याचा अर्थ, ‘जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता वास करतात’, असा आहे.