मुंबईत कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकणार्‍या मुसलमान महिलेवर गुन्‍हा नोंद !

मालाड मालवणी (मुंबई) – येथे शबीस्‍ता सुहेल अन्‍सारी यांनी स्‍वतःच्‍या मांजरीशी खेळणार्‍या कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद केला आहे. या अ‍ॅसिड आक्रमणात कुत्र्याला गंभीर इजा झाली असून त्याच्या डोळ्यालाही जखम झाली आहे. अ‍ॅसिडमुळे कुत्रा मोठ्याने ओरडत होता. या घटनेनंतर बाळासाहेब तुकाराम भगत यांनी या महिलेविरोधात तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका

मुसलमान महिलाही विकृतपणाचे टोक गाठतात, हे दर्शवणारी घटना !