पुणे – मेट्रोमध्ये ७ महिला चालक असून या सातही महिलांचे पायलटचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट या अंतरावर मेट्रोची सेवा १ ऑगस्टपासून चालू झाली. मेट्रोकडे असलेल्या १८ गाड्या या मार्गावर धावणार आहेत. मेट्रोकडे एकूण ५४ ट्रेन पायलट आहेत. त्यामध्ये ७ महिलांचा समावेश आहे. या सर्वांना पुणे मेट्रोकडून पुण्यामध्ये प्रशिक्षण दिले आहे, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायचे याचेही प्रशिक्षण दिले आहे.
मेट्रो चालकांमध्ये ७ महिलांची वर्णी !
नूतन लेख
‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी’ आणि महापालिका यांच्या वतीने शहरात ५ सहस्रांहून अधिक छायाचित्रक बसवले !
मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा ३० सप्टेंबरपासून दौरा चालू होणार !
(म्हणे), ‘पुणे येथे सहस्रो महिला अथर्वशीर्ष म्हणायला रस्त्यावर दिसल्या; पण फुलेवाड्यात कुणी गेले नाही !’ – छगन भुजबळ, मंत्री Ganeshotsav
पुण्यातील ५ मानाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन ! ९ घंट्यांहून अधिक काळ चालली मिरवणूक !
सातारा नगर परिषदेकडून ‘उपयोगकर्ता शुल्का’ची आकारणी !
‘श्री गणपति पंचायतन देवस्थान ट्रस्ट’ येथे महिलांसाठी श्री गणपति अथर्वशीर्ष पठण !