कोटा (राजस्थान) येथे १५ वर्षांच्या मुलीवर १८ जणांकडून ९ दिवस बलात्कार !
पीडितेच्या भावाने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला हाकलून लावले होते,
पुणे येथे महिलेवर धर्मांधाकडून अनेकदा लैंगिक अत्याचार
धर्मांधांच्या कोणत्याही आमीषाला बळी न पडणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना थांबवण्यासाठी आणि महिलांमध्ये धर्मप्रेम वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
पसार बाळासाहेब बोठे यांना ३ मासांनंतर अटक
अपर्कीतीच्या भयापोटी बोठे यांनी रेखा जेरे यांची हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज
लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !
कपड्याच्या गोदामाच्या आगीमध्ये शेष राहिलेल्या चांगल्या कपड्यांची लूट करणारे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे लोभी पोलीस !
मेक्सिकोतील ‘स्त्री’ !
रामराज्यातील स्त्रिया खर्या अर्थाने सुरक्षित आणि म्हणूनच आनंदी अन् समाधानी होत्या. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी रामराज्याची स्थापना करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वात स्त्रियांना मान, सन्मान आणि आदर देणारे रामराज्य लवकरात लवकर स्थापन होणे हेच कालसुसंगत ठरेल !
जगभरातील ३ पैकी १ मुलगी शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडते ! – जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल
महिलांचा योग्य सन्मान भारतासह जगात राखला जात नाही. तिला केवळ उपभोग घेणारी वस्तू म्हणून पाहिले जात असल्याने अशा घटना घडत आहेत.
‘प्रँक्स’वर निर्बंध केव्हा ?
महिलांच्या अधिकारांसाठी लढणार्या, महिला सबलीकरणासाठी कार्य करणार्या एवढ्या संघटना असूनही या विकृतीवर आजपर्यंत कुणीही आक्षेप का नोंदवला नाही ? नुकताच ‘जागतिक महिलादिन’ होऊन गेला. खरेतर तेव्हा या विषयाला हात घालणे अत्यंत संयुक्तिक झाले असते; परंतु तसे झाले नाही.
महिलांनी धर्माचरण करणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – राजन केसरी, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी
भारतीय महिलांकडून मोठ्या प्रमाणात पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असल्यामुळे त्यांच्यावरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी महिलांंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आणि स्वरक्षणार्थ प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.
‘प्रँक व्हिडिओ’च्या विरोधात केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे तक्रार !
सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाने खरेतर स्वत:हून या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे. नेहमी कुणा संघटनांनीच असे अपप्रकार समोर आणल्यावर प्रशासनास जाग येणे, लज्जास्पद !