अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणार्या एकास सश्रम कारावास !
पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत असतांना तिला साठे यांनी फूस लावून पळवून नेले आणि निर्जन ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले.
पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत असतांना तिला साठे यांनी फूस लावून पळवून नेले आणि निर्जन ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले.
आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे ‘शहाणे’ झालेले भारतातील मेकॉलेपुत्र भारतीय शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देण्याची मागणी करत आहेत. अशी मागणी करणार्यांना ब्रिटनमधील शाळांमध्ये वाढलेले ‘रेप कल्चर’ ही चपराक आहे.
आगरा (उत्तरप्रदेश) येथील एत्मादपूर परिसरात एक दांपत्य दुचाकीवरून जात असतांना तिघांनी त्यांना अडवले आणि जंगलात नेले. तेथे त्यांनी पतीला मारहाण करत त्याच्या समोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत.
अशा वासनांध पोलिसांकडून महिलांच्या रक्षणाची अपेक्षा कशी करणार ?
धर्मशिक्षणाच्या अभावी नीतीमत्ता लोप पावत असल्याने समाजाची झपाट्याने अधोगती होत आहे.
अमेरिकेतील कायदे कठोर असल्याने तेथे अशा प्रकारची कठोर शिक्षा केली जाते. भारत यातून काही शिकेल का ?
राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ४८ टक्के असतांना महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ १३ टक्के आहे.
आपले पाल्य भ्रमणभाषवर काय पहात आहे, हे पहाणे पालकांचे दायित्व असतांना त्यांनी लक्ष न ठेवल्यानेच ही घटना घडली, असेच म्हणावे लागेल !