धर्मांधांच्या कोणत्याही आमीषाला बळी न पडणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना थांबवण्यासाठी आणि महिलांमध्ये धर्मप्रेम वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
पुणे – येथील थेरगाव येथे महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिशान निजामुद्दीन शेख या तरुणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २०१८ ते १० मार्च २०२१ या कालावधीत घडली. आरोपी जिशान याचे पहिले लग्न झाले असतांनाही त्याने तक्रारदार महिलेला लग्नाचे आमीष दाखविले. तसेच वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. महिलेने लग्नाविषयी विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करून मारहाण केली. पीडित महिलेसमवेतचे फोटो सामाजिक माध्यमावर प्रसारित केले. तसेच त्याने तक्रारदार महिलेकडील ६० सहस्र रुपये घेतले आहेत.
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
पोलीस कर्मचारी आणि मुख्य आरोपी यांचा भ्रमणभाषवर संपर्क !
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका