सावधान, ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकू नका !

सावधान, ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकू नका !

फसवणारी व्यक्ती आपल्याकडून बँकेच्या खात्याचा तपशील, आपली व्यक्तीगत माहिती, कुटुंबाची माहिती गोळा करते. लाखो रुपयांचा दंड भरण्यास सांगते.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी !

मुलगी घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. तेव्हा ती लटपटे याच्याबरोबर आढळून आली होती. या खटल्याचे कामकाज सरकारी अधिवक्त्या भारती कदम यांनी पाहिले. 

संपादकीय : जागरूक हिंदूंचा निर्णय !

संपादकीय : जागरूक हिंदूंचा निर्णय !

भाविकांच्या समस्यांवर उपाय म्हणून महाजनांनी, समाजाच्या प्रतिनिधींनी जागरूक राहून सूज्ञपणे घेतलेल्या निर्णयाला हिंदूंनीच आता जागरूक राहून प्रभावी संघटनाद्वारे चुकीच्या कृत्यांना जोरकसपणे विरोध करावा आणि मंदिरांचे पावित्र्य रक्षण करावे !

सद्गुरु बाळ महाराज यांच्यावर मुसलमानांच्या कथित धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

सद्गुरु बाळ महाराज यांच्यावर मुसलमानांच्या कथित धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

हिंदु धर्मविरोधकांच्यावर केवळ नाममात्र गुन्हे नोंदवले जातात आणि पुढे कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे धार्मिक भावना हिंदू सोडून अन्य धर्मियांनाच असतात, असेच नेहमी हिंदूंना वाटते !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दौंड (पुणे) येथे ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त !; पुणे येथे शाळकरी मुलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार !…

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दौंड (पुणे) येथे ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त !; पुणे येथे शाळकरी मुलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार !…

शहरातील पोलिसांनी एका ट्रकमधून १४१ गोण्यांमध्ये भरलेला ५४ लाख ९९ सहस्र ८०० रुपये किंमतीचा गुटखा आणि १० लाख रुपयांचा ट्रक जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक रवि होळकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

Israel On UNREST B’DESH : बांगलादेशात हिंदूंच्या संदर्भात जे चालू आहे ते अस्वीकार्य आहे !

Israel On UNREST B’DESH : बांगलादेशात हिंदूंच्या संदर्भात जे चालू आहे ते अस्वीकार्य आहे !

भारतात अन्य देशांचे महावाणिज्यदूत आणि राजदूत आहेत; मात्र त्यांच्यापैकी कुणीही बांगलादेशातील हिंदूंविषयी बोलत नाहीत, हे लक्षात ठेवा !

Indian-American Congressman Shri Thanedar : अमेरिकेने बांगलादेशावर कारवाई करण्याची वेळ आली आहे !

Indian-American Congressman Shri Thanedar : अमेरिकेने बांगलादेशावर कारवाई करण्याची वेळ आली आहे !

अमेरिकेतील एक हिंदु खासदार त्यांच्या सरकारकडे अशा प्रकारची मागणी करतो; मात्र भारतातील एकही हिंदु खासदार केंद्र सरकारकडे अशा प्रकारची मागणी करत नाही, हे लज्जास्पद आहे !

शहेजाद शेख आणि बरकतअली रईस पाशा यांच्‍यावर तातडीने कारवाई करण्‍याची मागणी

शहेजाद शेख आणि बरकतअली रईस पाशा यांच्‍यावर तातडीने कारवाई करण्‍याची मागणी

गडहिंग्‍लज येथील शहेजाद शेख आणि बरकतअली रईस पाशा यांनी अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्‍याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीच्‍या वतीने प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्‍यात आले.

Jaishankar On Unrest B’desh : (म्हणे) ‘बांगलादेश अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पुरेशी पावले उचलेल, अशी आम्हाला आशा !’

Jaishankar On Unrest B’desh : (म्हणे) ‘बांगलादेश अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पुरेशी पावले उचलेल, अशी आम्हाला आशा !’

बांगलादेशात हिंदूंचे संरक्षण करण्यात येत आहे, असे कोणतेच चित्र दिसून आलेले नाही. त्यामुळे अशी आशा ठेवणे हास्यास्पद आहे ! भारताने हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे, असेच जगभरातील हिंदूंना वाटते !

Baglamukhi Yagya For Destruction Of Jihadists : जगभरातील जिहादींचा नाश होण्यासाठी केला जात आहे श्री बगलामुखी देवीचा महायज्ञ !

Baglamukhi Yagya For Destruction Of Jihadists : जगभरातील जिहादींचा नाश होण्यासाठी केला जात आहे श्री बगलामुखी देवीचा महायज्ञ !

क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी, राजकीय नेत्याच्या विजयासाठी यज्ञ करणार्‍या हिंदूंना आता जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि जिहाद्यांच्या नाशासाठी असे यज्ञ करणे आवश्यक झाले आहे !