अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण

गडहिंग्लज (कोल्हापूर) – गडहिंग्लज येथील शहेजाद शेख आणि बरकतअली रईस पाशा यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ‘लव्ह जिहादविरोधी’ कठोर कायदा करावा, तसेच धर्मांतरबंदी कायदा करावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी बजरंग दलाचे श्री. विश्वनाथ पाटील, श्री. तुषार रणदिवे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सचिन पाटील, भाजपचे श्री. संतोष तेली, श्री. सुभाष चोथे, श्री. अनिल खोत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय मुरकुटे यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? |
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
‘युवान’ ही युवकांसाठी प्रेरणादायी चळवळ ! – प्रा. डॉ. रजनीश कामत, कुलगुरु
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !