हिंदूंच्या घरांवर लावलेले भगवे ध्वज काढण्याचे आदेश देणार्यांवर कारवाई करा ! – विश्व हिंदु परिषदेचे निवेदन
हिंदूंच्या घरावरील भगवे ध्वज काढण्याचे आदेश देणार्यांवर कारवाई करण्याची मागणी करावी लागणे संतापजनक !
हिंदूंच्या घरावरील भगवे ध्वज काढण्याचे आदेश देणार्यांवर कारवाई करण्याची मागणी करावी लागणे संतापजनक !
विश्व हिंदु परिषदेचे झारखंड राज्यप्रमुख आणि रांची येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. चंद्रकांत रायपत अन् त्यांचे सहकारी यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.
बांगलादेशी नागरिकांना देशातून हाकलून न लावल्याचा परिणाम ! त्यांना बाहेर काढण्याविषयी कोणतेही सरकार प्रयत्न करत नाही, हे लक्षात घ्या !
विश्व हिंदु परिषदेचे कोकण सहमंत्री श्री. अनिरुद्ध भावे यांनी ३ मार्च या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. अयोध्येत श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा (श्रीरामाचे बालकरूप) मंगलमय प्रसाद देण्यासाठी ते आश्रमात आले होते.
त्रिपुराच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असतांना अगरवाल यांनी वरीलप्रकारे सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ठेवल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्यावरून राज्यशासनाने कारवाई केली.
बंगाल राज्य सरकारच्या वन विभागाने ही नावे ठेवल्याचा आरोप !
कठोर धर्मांतरविरोधी कायदा बनवल्यास अशा लोकांवर वचक बसेल, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
श्री. आलोक कुमार म्हणाले की, आपली संस्कृती जपण्यासाठी एकत्र जमलेल्या सर्व स्तरांतील लोकांच्या या भव्य सभेचे साक्षीदार होणे, हा खरोखरच माझा बहुमान आहे.
‘पूर्वी ख्रिस्त्यांकडून धर्मांतराच्या काळात गोव्यातील मंदिरे तोडली गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे भारतात कुठल्याही मंदिरांच्या संदर्भात उपलब्ध नाहीत. गोव्यातील मंदिरे उद्ध्वस्त केल्याच्या दृष्टीने हिंदु समाजाने पुढे येण्याचा हा भाग आहे.’
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम !