हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या वेब सिरीजवर सेन्सॉरशिप आणा ! – लोकसभेत भाजपच्या खासदारांची एकमुखी मागणी
भाजपच्या खासदारांनी वेब सिरीजवर सेन्सॉरशिप या मागणीचा कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !
भाजपच्या खासदारांनी वेब सिरीजवर सेन्सॉरशिप या मागणीचा कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !
ट्विटरने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत पत्रकार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि मंत्री यांच्या खात्यांवर कारवाई करण्यास नकार दिला.
अनेक संत, महात्मे आणि भविष्यवेत्ते येणार्या भयाण काळाविषयी सांगत आहेत. त्यामुळे आतातरी समाजाने सतर्क होऊन येणार्या संकटकाळातून तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !
एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांनी अटक करणार्या पोलिसांची (अ)कार्यक्षमता !
तुम्हाला (काँग्रेसला) अभिमान वाटला पाहिजे की, ‘जे मनमोहन सिंह बोलले होते ते मोदीला करावे लागत आहे’, असे तुम्ही म्हटले पाहिजे’, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.
रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी हे अलिबाग कारागृहात असतांना त्यांना व्हीआयपी दर्जाची वागणूक देऊन त्यांना भ्रमणभाष पुरवल्याच्या प्रकरणी कारागृहाचे अधीक्षक आंबादास पाटील यांना ७ फेब्रुवारी या दिवशी निलंबित करण्यात आले.
एअर इंडियाच्या विमानाने मुंबई विमानतळावरून देहलीमार्गे अफगाणिस्तानची राजधानी काबूलला सीरमच्या ‘कोविशिल्ड’ लसींचे अनेक डोस पाठवण्यात आले आहेत.
येणार्या काळात यशस्वी होण्यासाठी भारताला साहाय्य करणार्या भूमिकेसमवेतच कृष्णनीतीचे शस्त्रही वापरावे लागणार आहे. यातूनच भारत तावून सुलाखून बाहेर पडून हिंदु राष्ट्राची उज्ज्वल पहाट पाहू शकेल, हे लक्षात घ्या !
प्रतिवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार.- कोळसे पाटील
. एन्.सी.बी.ने या प्रकरणी ४ फेब्रुवारी या दिवशी रात्री २ जणांना अटक केली आहे. यामध्ये एक ब्रिटीश नागरिक करण सजनानी आहे, तर दुसरी राहिला फर्निचरवाला आहे. राहिला ही अभिनेत्री दिया मिर्झा हिची साहाय्यक (असिस्टंट) होती. एन्.सी.बी.ने गेल्या मासात विविध लोकांकडून २०० किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते.