अमेरिकेत पीडित व्यक्तीला १५४ कोटी रुपये हानीभरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश

जॉन्सन अँड जॉन्सन पावडरमुळे कर्करोग झाल्याचे निदान !

भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना सशर्त जामीन संमत

नवी देहली येथील राऊज एवेन्यू न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह अन् महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांना सशर्त जामीन संमत केला.

गोवा : पीडित मुलीची ‘इन कॅमेरा’ जबानी नोंदवण्यास प्रारंभ

या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यापुढे सुनावणी चालू आहे. या प्रकरणी अनेकांच्या जबान्या नोंदवण्यात आल्या आहेत. अभियोग पक्षाच्या वतीने या प्रकरणी सरकारी अधिवक्ता व्ही.जी. कोस्ता बाजू मांडत आहेत.

हिंदु देवीदेवतांचे विडंबन करणार्‍याला जामीन नाकारण्‍याविषयी उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाचे आशादायी निकालपत्र !

देवीदेवतांचे विडंबन केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद होणे आणि तो रहित होण्‍यासाठी उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयात याचिका करणे

न्यायमूर्तींची रेल्वेत गैरसोय : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून रेल्वे विभागाला नोटीस !

न्यायमूर्तींसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीची इतकी गैरसोय होत असेल, तर सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती ओढवत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !

पाकसाठी हेरगिरी करणार्‍या तिघांना जन्मठेपेची शिक्षा !

अशा देशद्रोह्यांना आजन्म पोसण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा दिल्यास इतरांवरही यामुळे वचक बसेल, असे देशभक्त भारतियांना वाटेल !

#Exclusive: गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पावसाळ्यानंतर चालू करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यातील गड-दुर्ग यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातील सरकारच्या भूमिकेविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेऊन याविषयीचे धोरण जाणून घेतले.

ऐतिहासिक पांडववाडा (जळगाव) येथील अनधिकृत मदरसा आणि नमाजपठण प्रशासनाकडून बंद !

जिल्ह्यातील एरंडोल येथील ऐतिहासिक पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिला आहे.

केरळमध्ये प्राध्यापकाचा हात तोडणार्‍या ६ पैकी ३ धर्मांध मुसलमानांनी जन्मठेपेची शिक्षा !

वर्ष २०१० च्या प्रकरणात १३ वर्षांनंतर शिक्षा होणे हा पीडित व्यक्तीला मिळणारा  न्याय नव्हे, अन्यायच होय !

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

४ वर्षांपूर्वी विद्वेषी विधाने केल्याचे प्रकरण