न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार असून  न्यायाधीश अधिवक्त्यांनी लिहून दिलेला निर्णयच देतात !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गंभीर आरोप !

कपाळावर टिळा लावणे, मनगटावर लाल दोरा बांधणे आदींपासून विद्यार्थ्यांना रोखता येणार नाही ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

या वेळी न्यायालयाने आसफा शेख, अनस अतहर आणि रुस्तम अली या शाळेच्या व्यवस्थापकांना ५० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील ‘लव्ह जिहाद’ आणि उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

अल्पवयीन धर्मांध मुलासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या हिंदु तरुणीची उच्च न्यायालयामध्ये याचिका

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक टीका करू नका ! – सर्वोच्च न्यायालय

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक किंवा चुकीची टीका करू नका. आवश्यक असेल, तेव्हाच टीका करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींना दिला आहे.

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन संमत !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ते शिक्षा भोगत होते.

न्‍यायव्‍यवस्‍थेत पालट करतांना लक्षात घ्‍यावयाची सूत्रे !

‘भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्‍ये नुकतेच कायदेविषयक एक विधेयक प्रस्‍तुत केले. सध्‍या सरकार भारतातील जुन्‍या कायद्यांना रहित करून त्‍यात नव्‍याने सुधारणा करण्‍याची प्रक्रिया करत आहे.

न्यायालय करत असलेले तरुणी आणि पुरुष यांच्यातील भेद !

‘बंगाल पोलिसांनी ‘डेटिंग’ (‘डेटिंग’ म्‍हणजे आवडीच्‍या व्‍यक्‍तीला जवळून जाणून घेण्‍यासाठी तिच्‍यासमवेत वेळ घालवणे) सेवा पुरवण्‍याच्‍या नावाखाली फसवणूक करणार्‍या १६ जणांना अटक केली आहे.

म. गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून अतिन दास या माजी संपादकांना अटक आणि सुटका !

म. गांधी यांच्यावर केलेली टीका न चालणारी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान करते, हे लक्षात घ्या !

प्रशासनाने दुर्गापूजेवर घातलेली बंदी कोलकाता उच्च  न्यायालयाने उठवली

उच्च न्यायालयाने दुर्गापूजेसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी मंडप उभारण्याची अनुमती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. प्रशासन कायद्याने नाही तर दबावाखाली काम करते का कसे ?

सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून तिस्‍ता सेटलवाड यांना जामीन; पण विशेष वागणुकीमागील कारण गुलदस्‍त्‍यात !

‘१९.७.२०२३ या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयाने वादग्रस्‍त समाजसेविका तिस्‍ता सेटलवाड यांना जामीन दिला. यापूर्वी गुजरात उच्‍च न्‍यायालयाने त्‍यांना जामीन नाकारला होता. तो आदेश विकृत असल्‍याचे सांगितले.