महिलेला विवस्त्र करणार्या आरोपीची जामिनावर सुटका

बेळगाव – बेळगाव तालुक्यातील होस वंटमुरी येथे १० डिसेंबर २०२३ या दिवशी एका महिलेला विवस्त्र करून तिच्यावर आक्रमण करणार्या बसप्पा नायक याला न्यायालयाने जामीन संमत केला. बसप्पा हिंडलगा कारागृहातून बाहेर पडताच त्याच्या गळ्यात हार घालून त्याची मिरवणूक काढण्यात आली, तसेच फटाके फोडून मिठाई वाटण्यात आली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रकरणी एकूण १३ जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकासमाज असा असेल, तर समाजात नैतिकता कधीतरी शिल्लक असेल का ? समाजाला नैतिकता न शिकवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच याला उत्तरदायी आहेत ! |
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment