पुणे येथील अमली पदार्थ प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची सरकार पक्षाची मागणी !

त्यांचे अन्य कुणी साथीदार त्यांना अमली पदार्थ पुरवण्यास साहाय्य करतात, याविषयीचे अन्वेषण करायचे असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षासह अन्वेषण अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयाला केली.

अपराध्याला सोडून नैतिकता आणि न्याय यांना फाशी !

सातत्याने होत असलेले अन्याय सहन करण्याची नागरिकांची क्षमता नष्ट झाली आणि उद्या नागरिकांनी न्याय प्रस्थापित करण्यासाठी जर कायदा हातात घेतला अन् न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तर..?

चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयात जीन्‍स आणि टी शर्ट यांवर बंदी !

पाश्‍चात्त्यांपेक्षा भारतीय पद्धतीची वेशभूषा परिधान करण्‍याचा स्‍तुत्‍य निर्णय घेणार्‍या आचार्य महाविद्यालयाचे अभिनंदन ! सर्वच महाविद्यालयांनी यातून बोध घेऊन गणवेशासाठी भारतीय वेशभूषेचा स्‍वीकार करावा !

Majority Become Minority : ‘धर्मांतर होत राहिल्यास भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांतरावर कठोर टीका केली. न्यायालयाने म्हटले, ‘‘उत्तरप्रदेशमध्ये निरपराध गरीब लोकांना दिशाभूल करून ख्रिस्ती बनवले जात आहे. असेच धर्मांतर होत राहिले, तर एक दिवस भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्य होईल.’’

TMC MP Saket Gokhale : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नीला ५० लाख रुपये हानी भरपाई देण्याचा आदेश

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांना मानहानी प्रकरणी देहली उच्च न्यायालयाचा दणका !

Justice BR Gavai : उच्च न्यायालयांतील न्यायाधीश कामांच्या वेळांचे पालन करत नाही !

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर्. गवई यांचे विधान !

Pakistan Blasphemy Law : पाकमध्ये ईशनिंदा केल्याच्या प्रकरणी न्यायालयाकडून ख्रिस्त्याला मृत्यूदंड !

पाकमध्ये ईशनिंदा कायद्याचा वापर तेथील अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणार्‍यासाठी होत आहे. त्याचा फटका तेथील हिंदूंनाही बसत आहेे, हेही तितकेच खरे !

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दाेष सुटका झालेले विक्रम भावे आणि लढा देणारे धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा करण्यात आला सत्कार !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दाेष सुटका झालेले सनातनचे साधक श्री. विक्रम भावे व ‘हिंदुत्वाचे कार्य’ म्हणून हा न्यायालयीन खटला विनामूल्य लढवणारे अधिवक्ता यांचा सत्कार करण्यात आला.

Bhojshala ASI Survey : मध्‍यप्रदेशातील भोजशाळेचे सर्वेक्षण पूर्ण

पुरातत्‍व विभाग सर्वेक्षणाचा अहवाल उच्‍च न्‍यायालयाला सादर करणार !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) : न्याय आणि राज्यघटना

दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला अन्य खटल्यांहून वेगळा होता. या खटल्याचा निवाडा काय द्यायचा आहे ? हे न्यायालय आणि अन्वेषण यंत्रणा यांनी आधीच ठरवले होते, असे त्यांच्या वर्तणुकीवरून वाटत होते.