पालघर येथे शाळेत जीन्स घालून येणार्या ५ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस !
विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनाही धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता ! राज्यातील सर्वच शाळांमध्ये शासनाने कर्मचारी आणि अधिकारी यांनी पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे न घालणे बंधनकारक करावे !
विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनाही धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता ! राज्यातील सर्वच शाळांमध्ये शासनाने कर्मचारी आणि अधिकारी यांनी पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे न घालणे बंधनकारक करावे !
शैक्षणिक आरक्षण उठल्यास सदर जागी उपहारगृह, निवासी उपहारगृह, मद्यालय, व्यावसायिक बांधकाम होण्याची शक्यता आहे.
गोव्यातील एका शिक्षिकेला अश्लील ‘व्हिडिओकॉल’ करणारा आणि अश्लील छायाचित्र पाठवणारा मिरज, सांगली येथील इब्राहिम अहमद खाटीक याला गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने कह्यात घेतले आहे.
देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षणावर ९ ते १० टक्के व्यय केला जातो; मात्र महाराष्ट्रात तो ६ टक्के केला जातो.
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.
विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना पसरला जाणार नाही ना ?
संपूर्ण देशात प्रदूषणात वाढ होत असल्याने स्थानांतर कुठे करायचे ? या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवायला अतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !
बिहारमध्ये पुन्हा जंगलराज ! येथे महंमद फिरोज उपाख्य अफरोज याच्यासह २० जणांनी शस्त्राचा धाक दाखवत एका २२ वर्षीय शिक्षिकेचे अपहरण केल्याची घटना घडली.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालू करणे, शिक्षकांची शाळेतील उपस्थिती यांविषयी प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी निर्गमित केलेले आदेश हे शासनाच्या कोरोना काळातील निर्बंधाचे उल्लघन करणारे आहेत.
सरकार अशा मदरशांना अनुदान देत असेल, तर ते बंद केले पाहिजे !