अल्पसंख्य असले, तरी वासनांधतेत बहुसंख्य असलेले धर्मांध !

पणजी, ६ जानेवारी (वार्ता.) – गोव्यातील एका शिक्षिकेला अश्लील ‘व्हिडिओकॉल’ करणारा आणि अश्लील छायाचित्र पाठवणारा मिरज, सांगली येथील इब्राहिम अहमद खाटीक याला गुन्हे अन्वेषण विभागाने मोठ्या शिताफीने कह्यात घेतले आहे.
इब्राहिम अहमद खाटीक याच्या विरोधातील तक्रार एका विद्यालयाच्या शिक्षिकेने ३० डिसेंबर या दिवशी गुन्हे अन्वेषण विभागाकडे केली होती. संशयिताने त्याची ओळख लपवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करूनही गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सांगली येथे जाऊन संशयिताला कह्यात घेतले.
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर