रत्नागिरी जिल्ह्यातील ८ शहरांमध्ये प्रॉपर्टी कार्ड योजना लागू
शहरांमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्र) देण्याचा निर्णय भूमी अभिलेखने घेतला आहे.
शहरांमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्र) देण्याचा निर्णय भूमी अभिलेखने घेतला आहे.
ज्या महिलांनी घरामध्ये संस्कार करायचे, त्याच व्यसन करत असतील, तर मुलांवर संस्कार कोण करणार ?
या लोकांना चिंता, निराशा, झोप न येणे आदी विकार झाले आहेत. ‘ही संख्या अधिक असू शकते’, असे वॉशिंग्टन विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञ अल् एली यांनी म्हटले आहे.
भारतात हिजाब घालण्यास बंदी घातल्यावर पाकचा थयथयाट; मात्र स्वतःच्या प्रांतात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर अत्याचार होत असतांना तो गप्प ! यावर जागतिक महिला आयोग, महिलांच्या संघटना, तसेच भारतातील महिला नेत्या का बोलत नाहीत ?
मद्याचे दुष्परिणाम जगजाहीर असतांनाही मद्य सहजरित्या उपलब्ध करून द्यायला निघालेल्या सरकारला महाराष्ट्रातील दारूबंदी विरोधात आंदोलने करणार्या महिलांच्या दुःखाची संवेदनशीलता जाणवणार का ?
एरव्ही स्त्रीमुक्त आंदोलन करणार्या महिला संघटना हिजाबच्या विरोधात का बोलत नाहीत कि त्यांचे धर्मांधांविषयी बोलण्याचे धाडस होत नाही ?
महानगरपालिकेकडून गुन्हे नोंद असलेल्या विक्रेत्यांना परवाने दिलेच कसे गेले ? हेही आयुक्तांनी स्पष्ट केले पाहिजे !
कारागृहातील विचारधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ याचा अर्थ एकतर त्यांच्यावर कारवाई होत आहे किंवा त्यांच्यावर खटला चालवण्यात दिरंगाई केली जात आहे !
आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षातील सूचना, आव्हाने अन् उपाय नमूद केले जातात. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.
जिल्ह्यातील सर्व दूध व्यवसायिक, दूध संकलन केंद्रे, दूध प्रक्रिया केंद्रे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणारे दूध हे कायद्यातील मानकांप्रमाणे असल्याची निश्चिती करून पुढील प्रक्रियेसाठी घ्यावे आणि जनतेला निर्भेळ दूध पुरवावे – अन्न आणि औषध प्रशासन