मोशी (जिल्हा पुणे) येथे प्रस्तावित संस्कृतीद्रोही सनबर्न फेस्टिव्हल रहित !

चिंचवड येथील देहू-आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या प्रवेशद्वारावरील मोशी गावात प्रस्तावित असलेला सनबर्न फेस्टिव्हल ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या तीव्र विरोधामुळे रहित करावा लागला आहे.

सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात मोशी (चिंचवड) येथे आंदोलन

संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्मप्रसार, संस्कृतीचे पुनरुत्थान करण्याचे, तसेच समाज घडवण्याचे दिव्य कार्य केले. या संतद्वयींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आळंदी आणि देहू ही तीर्थक्षेत्रे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.

डिसेंबर २०१७ मध्ये मोशी (जिल्हा पुणे) येथे होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ला संत, हिदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि ग्रामस्थ यांचा विरोध !

पाश्‍चात्त्य विकृतीला चालना देणारा, अमली पदार्थांचा मुक्त वापर असलेला आणि नियम धाब्यावर बसवून केला जाणारा सनबर्न फेस्टिव्हल यंदा मोशी येथे होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी केसनंद येथे ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केलेला विरोध

सनबर्नच्या विरोधात आज मोशी (जिल्हा पुणे) येथे निषेध आंदोलन

सनबर्न फेस्टिव्हल यंदाच्या वर्षी मोशी येथे होण्याची चिन्हे आहेत. कार्यक्रमाचे संभाव्य ठिकाण हे आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांच्या जवळ असून पाश्‍चात्त्य कुप्रथा असलेला हा फेस्टिव्हल होऊच नये, यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या आहेत.

‘सनबर्न’ रहित होण्यासाठी सरसंघचालकांना पत्र

देहू-आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या जवळ पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील मोशी येथे डिसेंबरमध्ये ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होण्याची शक्यता आहे

‘सनबर्न’ला भारतातूनच हद्दपार करा ! – सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारा आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा पूर्वेतिहास असलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ पिंपरी चिंचवड भागातील मोशी गावात होणार आहे.

संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ डिसेंबरमध्ये संतभूमी देहू आणि आळंदी यांच्या प्रवेशद्वारावर होणार

मागील वर्षी पुण्यातील केसनंद या गावात पर्यावरणाची हानी करणारा आणि अमली पदार्थांची रेलचेल असणारा संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यंदाच्या वर्षी संतभूमीच्या प्रवेशद्वारावरच होणार आहे.

सनबर्नसारख्या महोत्सवांमुळे राज्यात पर्यटकांमध्ये वाढ ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर

सनबर्न, सुपरसोनिक यांसारख्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (इडीएम्) महोत्सवांमुळे राज्यात येणार्‍या पर्यटकांमध्ये वाढ झालेली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now