Siddaramaiah’s Appeal : कर्नाटकमध्ये रहाणार्या प्रत्येकाने राज्यात कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा बोलली जाणार नाही, अशी शपथ घ्यावी ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या
महाराष्ट्रात मराठीच्या संदर्भात अशी मागणी करणार्यांना काँग्रेसकडून नेहमीच विरोध केला जात असतांना आता काँग्रेसवाले सिद्धरामय्या यांच्या या विधानावर तोंड का उघडत नाहीत ?