बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार कर्नाटक राज्यात गेल्या ४ मासांत ४३० हत्या आणि १९८ बलात्काराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. यावर्षी जानेवारी ते एप्रिल ३० पर्यंत १९८ बलात्कार, २ सहस्र ३२७ महिलांवर अत्याचार, १ सहस्र २६२ मुलांवर अत्याचार, ६ सहस्र ६३ आक्रमणे, ७ सहस्र ४२१ सायबर गुन्हे, २ सहस्र २४३ फसवणुकीची प्रकरणे, तसेच ४५० पेक्षा अधिक दरोड्याची प्रकरणे पोलिसांत नोंदवण्यात आली.
🚨430 Murders and 198 rapes in the last 4 months in Karnataka !
🎯Those who have put #Congress to power in #Karnataka need to realise that this situation prevails eversince the Congress government came into existence.
👉People from other parts of the country need to wake up… pic.twitter.com/CD1C9wjgKz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 20, 2024
संपादकिय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्याची झालेली ही स्थिती काँग्रेसला सत्तेवर बसवणार्यांना लक्षात येणे महत्त्वाचे आहे. कर्नाटकातील स्थितीवरून देशातील अन्यत्रच्या लोकांनी जागे होणेही आवश्यक आहे ! |