देवाने दाखवलेले श्री गणेश आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यातील साम्य !
हे श्री गणेशा, तू सद्गुरु काकांची एवढी सुंदर वैशिष्ट्ये आमच्या लक्षात आणून दिलीस’, त्याबद्दल कृतज्ञ आहे ! ‘सर्व साधकांचे साधनेतील अडथळे दूर होऊन तुला अपेक्षित अशी आमची साधना होऊ दे. तू आनंददाता आहेस.