देवाने दाखवलेले श्री गणेश आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यातील साम्य !

‘१५.९.२०२३ या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘उद्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस आहे आणि त्यानंतर ३ दिवसांनी श्री गणेशचतुर्थी आहे.’ नंतर मी गणेशाशी अनुसंधान साधण्यासाठी भावजागृतीचा प्रयोग करत होते. त्या वेळी देवाने मला ‘श्री गणेश आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ’ यांच्यातील साम्य दाखवून दिले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

कु. भाविनी कपाडिया

‘हे श्री गणेशा, तू सद्गुरु काकांची एवढी सुंदर वैशिष्ट्ये आमच्या लक्षात आणून दिलीस’, त्याबद्दल कृतज्ञ आहे ! ‘सर्व साधकांचे साधनेतील  अडथळे दूर होऊन तुला अपेक्षित अशी आमची साधना होऊ दे. तू आनंददाता आहेस. तुझ्या कृपेने सर्व साधकांना साधनेतील आनंद सातत्याने अनुभवता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे), फोंडा, गोवा. (१५.९.२०२३)