राज्यपालांच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो का ? याविषयी कायदेशीर माहिती घेत आहोत ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
विधान परिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीचे रखडलेले प्रकरण
विधान परिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीचे रखडलेले प्रकरण
महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथील शिवसैनिकांनी महाबळेश्वर शिवलिंगाला दुग्धाभिषेक केला.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात येणार्या प्रस्तावित एल्.ई.डी. बल्ब प्रकल्पात पालट करून २५ कोटी रुपयांचा निधी वाढवून द्या, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले.
गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम शहरात राबवली जाते.
दुसर्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती; पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले.-उद्धव ठाकरे
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत त्यांनी येथील रेस्टॉरंट आणि हुक्का बार यांची तोडफोड केली होती.
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा भाजप म्हणजेच राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली येथे दंगल नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
श्रीराधाकृष्ण मंदिराजवळ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भित्तीचित्र साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन श्री. रणजीत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
शिवसेना सचिव खासदार विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध अवमानकारक आणि प्रक्षोभक विधान करून त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली आहे.
वीजदेयक वसुलीविरुद्ध आंदोलनात भाजप नेते शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले होते.