हरियाणातील महाविद्यालयाच्या भिंतींवर लिहिण्यात आल्या ‘खलिस्तान झिंदाबाद’ आणि ब्राह्मणविरोधी घोषणा !
या प्रकरणी बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नुकत्याच राहुरीतील डे. पॉल इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेतील उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांनी हरदिलसिंह सोदि या मुलाचे केस कापून धार्मिक चिन्हे मिटवण्याचा आणि शीख धर्मातून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता.
अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे बलपूर्वक कह्यात घेऊन त्याची मशीद बनवण्याचाच मुसलमानांचा इतिहास असल्याने वर्तमानातही ते तसेच करत आहेत.
पालकांनो, इंग्रजी शाळांमध्येच असे प्रकार घडण्याचा घटना अधूनमधून उघडकीस येत असतात. अशा शाळांमधून मुलांवर काय संस्कार होत असतील ? अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही ते ठरवा !
जेथे लोक स्वधर्म रक्षणासाठी प्राणही देण्यास सिद्ध होते, तेथे आज आपल्या तरुणी एका आफताबसाठी आई-वडिलांना सोडून जात आहेत. आपल्या थोर पुरुषांच्या बलीदानाचे प्रतिदिन स्मरण करण्यासह त्याची हिंदूंच्या घराघरांमध्ये चर्चा झाली पाहिजे.
यावरून पंजाबमधील स्थिती किती वाईट झाली आहे, हे स्पष्ट होते ! याला आताच पायबंद घातला नाही, तर भविष्यात निर्माण होणारी भयावह स्थिती निस्तारणे कुठल्याही सरकारच्या आवाक्यात नसेल !
धर्मांतराच्या घटना रोखून ख्रिस्ती मिशनर्यांवर कारवाई होण्यासाठी केंद्र सरकारने आता तरी धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !
सध्या हे हे नागरिक गुजरातच्या आणंद आणि मेहसाणा या २ जिल्ह्यांमध्ये रहात आहेत.
भारतातील शिखांवर अत्याचार होत असल्याची ओरड करणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांवर वारंवार होणार्या अन्यायांच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत. यातून या खलिस्तानवाद्यांचे कथित शीख प्रेम लक्षात येते !
शिखांकडून विरोध
याविषयी ‘सिख-मुस्लिम भाई भाई’ म्हणणारे खलिस्तानवादी गप्प का ?