
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या जाकोकाबाद येथील एका १३ वर्षीय शीख मुलावर येथील मोहसीन जमाली आणि तक्री लशारी या मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. ‘हे संतापजनक आहे. बलात्कारी हे सिव्हिला लाईन पोलीस ठाण्यावरून पसार झाले, हे अधिक लज्जास्पद आहे’, असे ट्वीट ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तानी मायनॉरिटीज’, या पाकमधील संघटनेने केले आहे. ट्वीटसमवेत त्यांनी पीडित मुलाचा एक व्हिडिओही जोडला आहे.
संपादकीय भूमिकाभारतातील शिखांवर अत्याचार होत असल्याची ओरड करणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांवर वारंवार होणार्या अन्यायांच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत. यातून या खलिस्तानवाद्यांचे कथित शीख प्रेम लक्षात येते ! |
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Bangladesh President Resigns : बांगलादेशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांचे त्यागपत्र
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
अमेरिकेने भारतावर लादले १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क