
पिंपरी (पुणे) – शहरात अवैधपणे रहाणार्या शोहग मजुमदार आणि सुमन टिकादर या २ बांगलादेशी घुसखोरांना आतंकवादविरोधी पथक अन् पिंपरी पोलीस यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पारपत्र, जन्मदाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे सापडली आहेत. भारत-बांगलादेश सीमेवरील अधिकार्यांच्या लेखी अनुमतीविना घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केला आहे. आतापर्यंत शहरात घुसखोरी केलेल्या ३५ बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशींचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र ! |