वाचकांना आवाहन !
दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.
दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.
एच्.एम्.व्ही.पी. विषाणूविषयी घाबरण्याची आवश्यकता नाही. सरकारकडून काही वेगळ्या मार्गदर्शक सूचना नाहीत. आम्ही आमच्या आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी मुखपट्टीचा (मास्कचा) वापर करत आहोत, अशी माहिती प्रयागराज येथील केंद्रीय चिकित्सालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज कौशिक यांनी ‘सनातन प्रभात’शी बोलतांना दिली.
उत्तरप्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची सनातन प्रभातला माहिती
अखिल भारतीय तिन्ही आखाड्यांनी सामुहिकरित्या ८ जानेवारी या दिवशी कुंभक्षेत्रात प्रवेश केला आहे. यामध्ये श्री महंत, आचार्य महामंडलेश्वर, जगद्गुरु शंकराचार्य यांचाही समावेश आहे. यामध्ये खालसा आखाड्यांचाही समावेश आहे.
माझ्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडत असत. माझ्या चपलांना छिद्रे पडायची. माझ्याकडे गुरुदेवांचे एक छायाचित्र होते, त्यावरही डाग पडले होते. मला वाईट शक्ती दिसायच्या. मी त्यांची चित्रे काढत असे.
आश्रमातील साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत फलकावर स्वत:च्या चुका लिहितात, हे पाहून त्यांना साधकांचे कौतुक वाटले.
मन एकाग्र करून व्यष्टी साधना करायला हवी. आपण किती साधना करतो यापेक्षा ती किती मनापासून करतो, हे गुरुदेव पहातात, हे मला शिकायला मिळाले.
अॅपद्वारे वाचकांना ‘सनातन प्रभात’च्या SanatanPrabhat.org या संकेतस्थळावरील कोणत्याही जुन्या बातम्या अथवा लेख आता शोधता येणार आहेत !
वर्षामध्ये उत्तम नेतृत्वगुण आहे. त्यांच्याकडे लढाऊ वृत्तीही आहे. त्या उत्तरदायी साधकांकडून मार्गदर्शन घेऊन साधकांच्या अडचणी सोडवतात.
नागपूर येथील ‘कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालया’द्वारे प्रतीवर्षी हा पुरस्कार दिला जातो; मात्र मागील ६ पुरस्कारांच्या वितरणाचा निधीही सरकारकडून विश्वविद्यालयाला देण्यात आला नव्हता. दैनिक ‘सनातन प्रभात’ने सर्वप्रथम हा प्रकार वृत्ताद्वारे उघड करून वेळोवेळी याविषयीची वृत्ते प्रसिद्ध केली होती.